Ram Kadam On Aditya Thackeray | भाजपा नेते राम कदम यांची आदित्य ठाकरेंवर टीका
2022-09-26
14
भाजपा नेते राम कदम हे पुण्याच्या वडगाव मध्ये भाजपाच्या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. पाहूयात राम कदम नेमकं काय म्हणाले.